महाराष्ट्रासह २४ राज्यांच्या धान्य वाटपावर केंद्र सरकार नाराज!
मुंबई : केंद्र सरकारने देशभरात अन्नधआन्य वाटपात विलंब होत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरण खात्याच्या आकडेवारीनुसार २३ एप्रिलपर्यंत २४ राज्यांमध्ये त्यांना मिळालेल्या धान्याचे केवळ ६० टक्के वाटप झाले आहे. अन्नधान्य वाटपात विलंब करणारया राज्यांमध्ये…
Image
विद्यापीठ चौक उड्डाणपुलाचा आज फैसला
पुणे : शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोच्या मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. मात्र, मार्गात अडथळा ठरणाऱ्या तसेच नियोजन चुकल्याने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अपयशी ठरलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडायचा, की आहे त्या पुलाच्या रचनेत बदल करायचा? या बाबतचा निर्णय शनिवारी होणार आहे…
Image
 कोरोना प्रतिबंधाकरीता कार्यरत सर्वच वैद्यकीय अधिकारी कर्मचा-यांना विम्याचा लाभ मिळावा :केंद्रीय पथक प्रमुख संजय मल्होत्रा
पुणे :  कोरोना प्रतिबंधाकरिता वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणा-या सर्वच अधिकारी व कर्मचा-यांना विमा सुरक्षेचा लाभ मिळावा, असे प्रतिपादन केंद्रीय पथकातील उर्जा विभागाचे अपर सचिव संजय मल्होत्रा यांनी केले. कोरोना प्रतिबंधाकरिता करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्याकरीता केंद्रीय पथक पु…
Image
केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्‍या दरात धान्‍य वितरित करणार - जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम
केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्‍या दरात धान्‍य वितरित करणार - जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम                पुणे :    कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्‍यात आलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर मे व जून 2020 या महिन्‍यांकरिता अंत्‍योदय अन्‍न योजना व अन्‍नसुरक्षा योजनेत समावेश नसलेल्‍या उ…
नामदेव ढाके यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार : राहूल कलाटे  
पिंपरी,  (प्रतिनिधी) : शासनाच्या योजनेतून मिळणाऱ्या धान्यावर कब्जा करून त्यातून स्वत:चे तुणतुणे वाजविण्याचा भाजपा नेत्यांचा डाव उधळला गेला आहे. “करोना’सारख्या परिस्थितीतही लाजिरवाणा प्रकार करणाऱ्या आणि विरोधकांवर बेछूट, बेजबाबदार आणि चुकीचे आरोप करणाऱ्या सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या …
Image
पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाचा प्रकोप
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस करोनाचा प्रकोप होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या चोवीस तासांत कोयनानगर, रुपीनगर परिसरातील तब्बल 12 रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे. गेल्या दीड महिन्यात शहरात पहिल्यांदाच एका दिवसात 12 जणांना करोनाची बाधा झाली आहे. यामुळे करोना बाधितांची संख्या 81 वर पोहोचल…
Image